पोलीस कचेरी. वकिलांची कचेरी. एकंदरीत, शासकीय कार्यालय पण सरकारी कचेरी. आणखीही काही कचेऱ्या असाव्यात.  शोध घ्यायला हवा.  कार्यालय आणि कचेरी हे एकाच अर्थाचे शब्द असले तरी त्यांतली छटा वेगळी वाटते. अर्थात केवळ तशा वापराने.