मथळा आणि शीर्षक हे दोन्ही शब्द सारख्याच प्रमाणात वापरले जात असावेत.

पट्टिकाच नव्हे तर पट्टी देखील. बारकोडसाठी संकेतपट्टी. स्मरणक कशाला? स्मरणपत्र वापरातला  आहे.

हेडर आणि हेडिंग यांत काय फरक आहे, आणि फूटर म्हणजे काय?