रिमांइंडर साठी स्मरणपत्र आणि बारसाठी पट्टी असे शब्द मराठीत प्रचलित आहेत असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.