खाबो ने सुचविलेला शब्द रिंगटोन ह्या शब्दासाठी चूकिचा आहे असे मला वाटते. भांशांतरावर आधारीत शब्दयोजना करायची असेलतर 'सुचकध्वनी' हा शब्द एखाद्या अलार्मीग सिस्टम साठी वा एखाद्या 'बीपर' साठी योग्य होवू शकतो. पण रिंगटोन साठी नक्कीच नाही. शब्द सुचविण्यापेक्शा बोक्याचा मुख्य उद्देश चूक दाखवून देणं हाच होता.