मला तर हे गाणं ऐकायला आवडतं. खरतरं कुठल्याही गाण्यातल्या शब्दांपेक्शा त्यातील भावना व त्याही पेक्शा त्याचा 'मूड' भावायला हवा असे वाटते. कवितेत मोजून मापून केलेली व अर्थाने परिपूर्ण असलेली शब्दयोजना  खरचं मनाला हळूवार स्पर्श करू शकते?

ते गाणं आहे चांगलं पण रोज रोज ऐकून आता थोड कंटाळवाण वाटू लागलंय.