"..सध्या माझ्या भ्रमणध्वनीचा रिंगटोन हेच गाणे आहे...."

'भ्रमणध्वनीचा रिंगटोन' ?

हा.. हा... हा!  तुमच्याकडून नकळत घडलेल्या या प्रकारास मऱ्हाटी चेपण्याचा नसता खटाटोप (की, ऊपद्व्याप?) म्हणावं काय?  'रिंगटोन' ला मऱ्हाटी शब्द... 'सूचकध्वनी' बसेल का चपखल? पण तेही कशाला हो? अहो, म्हणा ना बिनधास्त 'मोबाईलची/चा रिंगटोन'! का कुणाची मनाई आहे?

 आपली मऱ्हाटी भाषा 'सर', 'साहेब' इ. शब्दांप्रमाणे राजरोस वापरला जाणारा 'मोबाईल' ही घेईल ना आपल्या कवेत!
-खा. बो.

(पहा, विचार करा आणि हो, हे तुम्हाला वैयक्तिक नाही, बरं का! )