असे का म्हणायचे? ---- तर त्यात मराठी साहित्यातील अनेक लेखक, कवी इ. चा सहभाग असेल म्हणून..
तसेच साहित्यप्रेमी सामान्य लोकांना त्यांच्या आवडत्या साहित्यिकांशी प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळेल तसेच त्यांचे विचार ऐकता येतील , चर्चा करता येइल म्हणून हे संमेलन.
अमेरिकेत साहित्यप्रेमी असतील परंतु तुलनेने फारच कमी... तसेच तिथे मराठी साहित्याचे वाचक किती असतील? आणि साहित्याचा आभ्यास करणारे नसणारच. मग हे साहित्य संमेलन हे नुसते एक मराठी गेट टुगेदर होइल आणि संमेलनाचा मूळ हेतू बाजूला राहील असे वाटते.