ह्या अर्थाने 'स्मरणक' त्यांनी सुचविला होता. स्मरणपत्र आणि पट्टी, पट्टिका मराठीत आहेच, हे मी पार विसरून गेलो होतो.