घालवेडेदादा असावे. घालवेडेपणा : आपण मूर्ख असल्याचे भासवत माहीत असून माहीत नसल्यासारखे करणे, वेड पांघरणे असा काहीसा अर्थ आहे, असे वाटते. चूभूद्याघ्या.