"... 'दोन व्यक्तींनी जे लिहीले त्यावरून तुम्हाला चित्र आशादायक वाटत नाही"... पण त्या दोन व्यक्ती मी उल्लेखिलेल्या एका प्रकाशकाच्या अनुभवावर टिप्पणी करत होत्या, त्याचा तुम्हाला विसर पडलेला दिसतो!

आता <a href="दुवा क्र. १">इथे</a> वाचा प्रकाशक/ पुस्तकविक्रेते काय म्हणताहेत ते.

जाता जाता, त्या दोन व्यक्तिंनी जे काही लिहीले ते अमेरिकेतील मराठी बांधवांबद्दल असले, तरी एक इतरस्त्र राहणारा एन. आर. आय. म्हणून माझाही अनुभव ह्याहून फार वेगळा नाही.