महामंडळाच्या नावात 'अखिल भारतीय' असा शब्द आहे, मात्र या वर्षीचा त्यांचा " पण " 'जागतिक' दिसतोय.

महामंडळाची ही 'सुजगता' की 'अगतिकता'?

"जो जे वांच्छिल तो ते...."

आता मंडळाचे नाव यापैकी एक होऊ शकेल का -

         १. "अखिल भारतीय जागतिक मराठी साहित्य महामंडळ"?

         २. "अखिल जागतिक भारतीय मराठी साहित्य महामंडळ"?

         ३. "अखिल जागतिक मराठी भारतीय साहित्य महामंडळ"?

         ४. "अखिल मराठी जागतिक भारतीय साहित्य महामंडळ"?

         ५. ............

         ६. ...........

...........................