वेगळा विषय म्हणून बघायला सुरुवात केली होती.

आजून का बघतो हे नाही सांगता येणार. सवय असेल कदाचित.

जस्सी च्या वेळी पण असच झालं होतं. नंतर सोडून दिली होती बघणं

सुलेखा असली भागात तर मजा येते. नाहीतर कंटाळा येतो.