तू परतीच्या वाटेला लागलेला...
कधीचाच...
मी मात्र स्वतःशीच आळवत...
'झिम्माड पोरी... झिम्माड पोरी... झिम्माड पोरी!  .. लगेच का संपली..