तुमचा अनुभव मस्त आहे. वाचून खूप मजा आली.  विनय पाठकसारख्या अभिनेत्याला घेऊन काढलेला मल्टिप्लेक्स चित्रपट असावा तसे वाटले.पु. ले. शु.

प्रियालींशी पूर्णपणे सहमत आहे. पुढील भागाची/लेखनाची वाट बघतो आहे.