सुरूवातीला अजयकडे ३९, विजयकडे २१ आणि सुजयकडे १२ गोट्या होत्या.

अजयला अपेक्षित खेळ यशस्वीरित्या खेळायला अजय, विजय आणि सुजयकडील गोट्या या १३ : ७ : ४ गुणोत्तरात असायला हव्यात. तशा त्या असल्या की हवी तितकी उत्तरे मिळू शकतील. उपरोल्लिखित कोड्यात शेवटी प्रत्येकाकडे २४ गोट्या असल्याचे सांगितलेले असल्याने एकच एक उत्तर मिळाले.