सदर लेख अनेक गोष्टी घेऊन आल्याने त्याला लेख म्हणता यावे परंतु हा चर्चाविषय अनेक मराठी संकेतस्थळांवर अनेकदा चावून चोथा झालेला आहे. लेखात दुर्लक्षिलेला प्रमुख मुद्दा असा की या संस्कृती रक्षणाला सुरूवात कधी झाली? स्त्रियांनी असे करू नये - पुरूषांनी असे करू नये किंवा कोणी काय करावे हे एटिकेटस गेल्या दिडशे वर्षांत ब्रिटिशांनी आपल्या अंगात कसे बाणवले (चू. भू. दे. घे) यावर काही उदाहरणांसह प्रकाश पाडता येईल का पहावे.