चावून चावून ह्या विषयाचा चोथा झाला आहे हे नक्कीच. पण मूळ मुद्दा असा की वरील प्रश्नांची उत्तरे (किमान संस्कृती म्हणजे काय? ह्या प्रश्नाचे उत्तर) कोणत्याच 'कडब्या'त मिळाली नाहीत.
आणि मला तरी नाही वाटत की हे 'एटिकेटस' ब्रिटिशांनी आपल्या अंगी बाणवले. (चू.भू.दि.घे.)