या कडब्यातून उत्तरे मिळत नसतात. ती ज्याची त्याने शोधायची असतात. बहुधा ती आपल्याकडे आधीच असावीत  परंतु काही संस्कृती रक्षकांना हा कडब्याचा डोस पाजायचा असेल तर त्यांना तो मिळेल ही अपेक्षा गैर आहे कारण ज्यांनी डोळ्यांवर झापडेच बांधली आहेत ते अशा लेखांनी उतरवत नाहीत.

दुर्दैवाने मला हल्ली कार्यालयातून मनोगतावर दुवे देणे जमत नाही. परंतु, कडब्यात शोधायचेच असेल तर संध्याकाळी रुचकर कडब्याचे दुवे देते.