प्रदीप/मृदुला आपल्या प्रतिक्रियांबद्दल आभार!

मृदुला
"पण एकच खटकले ते म्हणजे द्विरुक्ती. कोकणातले 
मंदीर आणि स्वच्छ आहे असे लिहिणे. खरे तर हे पिवळा पीतांबर म्हणण्याजोगे आहे. कोकणातील मंदीरे स्वच्छच असतात.">>>>>>
हे मात्र नक्कि खरे आहे. धन्यवाद! पुढच्या वेळी नक्की ह्याची काळजी घेईन  (ह्या आणि अशाच सुचनांमुळे माझे लिखान थोडे तरी सुधारत आहे.)
कनकादित्य सूर्यमंदीरासंबंधी लेख लिहित आहे पूर्ण होताच नक्की Upload करेन.