विषय चावून चोथा झाला आहे याच्याशी सहमत आहे. तथाकथित संस्कृतीरक्षक फक्त त्यांच्या फायद्यासाठी 'संस्कृतीचे रक्षण' करतात. (बहुतेक वेळा हे राजकीय किंवा तथाकथित धर्मरक्षक असतात.) यामागे कुठलाही तर्कशुद्ध विचार नसतो. लेखात आलेल्या उदाहरणांमध्ये कामसूत्र आणि खजुराहोची भर टाकता येईल.
हॅम्लेट