"उगाच राजेरजवाड्यांच्या गोष्टी सांगत फिरू नका. ते वेगळे तुम्ही वेगळे.
बाजीरावासारखा पराक्रम करावा आणि मग मस्तानी ठेवण्याच्या बाता कराव्या."
माफ करा पण हे वाक्य दिशाभूल करणारे आहे. एक तर जनानखाना ठेवणारे सर्व राजे शूर होते असे नाही. दुसरे म्हणजे शूरपणा केला की जनानखाना ठेवण्याचे लायसन मिळते असेही नाही. खरेतर दोन्ही गोष्टींचा काहीच परस्परसंबंध नाही.
हॅम्लेट