द्वारकानाथ,

नवे तंत्र नवी पिढी अंगिकारणारच. यालाच तर संस्कृती म्हणतात. ही झाली नवी संस्कृती, पुस्तकांची पारायणे करणाऱ्या आपल्या संस्कृतीत ही मुले बसत नाहीत. या तरूण मुलांची पिढी जुनी होईल तेव्हा तीही त्यावेळच्या तरूण पिढीला अशीच नावे ठेवतील.  

अवांतरः येथे संस्कृती हा शब्द कल्चर याअर्थी वापरला आहे.