"किती झाले बरे मी एकटा आहे इथे!मला दुनिये, तुझी तर होत होती अडचण...
कसा येईल वारा बाग ही फुलवायला?जरा हटवा शिवाराभोवतीचे कुंपण..." ... ह्या द्विपदी आवडल्या !