ही फारच उपयोगी चर्चा चालू आहे इथे!
त्यात माझी ही भर ...
टॉर्क = पीळ
मॅगनिट्यूड = मात्रा, परिमाण, महत्ता, गुरूत्त्व
सिग्निफिकन्स = प्रयोजन, महत्त्व, महती
कॉन्टिनेन्टल ड्रिफ़्ट = आंतरखंडीय भूचाल
पर्फेक्ट = यथातथ्य, तंतोतंत, परिपूर्ण, आदर्श
इंटेन्सिटी = प्रखरता, तीव्रता