काही मुद्दे
१. समजा रत्नागिरीत संमेलन झाले तर नागपूरचे किती लोक उपस्थित राहतील ?
२. जर काही जणांना फुकट परदेशवारी घडली तर कुठे बिघडले ? फुकट रत्नागिरी वारी ऐवजी परदेशवारी एवढेच!
३. ह्यामुळे भारताबाहेर संमेलने भरवण्याची प्रथा पडली तरी काही हरकत नसावी. ३-४ वर्षांनी एकदा चालेल.