३९, २७, ६
उलटे सोडवत जायचे.
शेवटी सगळ्यांकडे २४ होत्या, म्हणजे त्याच्या आधी
१२, १२, २४
त्याआधी
६,५४,१२
आणि त्याआधी
३९, २७, ६
बीजगणितानेही सोडवता येईल.
सुरुवातीला
क, ख, ग
मग
क-ख-ग, २ख, २ग
मग
२(क-ख-ग), २ख-(क-ख-ग)-२ग, ४ग
आणि शेवटी
४(क-ख-ग), २(२ख-(क-ख-ग)-२ग), ४ग-२(क-ख-ग)-(२ख-(क-ख-ग)-२ग)
यावरून आपल्याला
क+ख+ग=७२
४(क-ख-ग) = २४, क-ख-ग=६
क+ख+ग+क-ख-ग = ७८, २क = ७८, क=३९
ख+ग=७२-३९, ख+ग=३३
४ग-२(क-ख-ग)-(२ख-(क-ख-ग)-२ग)=२४
४ग-२(३९-ख-ग)-(२ख-(३९-ख-ग)-२ग)=२४
ही समिकरणे सोडवून ख=२७, ग=६ हे उत्तर मिळते.