नाहीत तरी माहिती तरी मिळेल की. मी लिखाणाच्या सुरुवातीसच लिहिले होते. (रंग फिका असल्याने कदाचित दिसले नसावे. ह.घ्या. )
प्रत्येक चर्चेतून काहीतरी निष्पन्न झालंच पाहिजे असा कुठे नियम आहे काय? आणि खरं सांगायचं झालं तर ज्या चर्चेतून काहीतरी निष्पत्ती झाली ती चर्चाच काय? असो...
संस्कृतिरक्षकांना कडब्याचा डोस पाजण्याची बिल्कुल इच्छा नाहीये.

(आमची कंपनी पोटभर खाण्यासाठी पैसे देत नसल्याने चघळण्यासाठी रुचकर कडब्याच्या प्रतीक्षेत! )

पैसे खात नाही हो. पण साधी भाजी-पोळी-वरण-भात खायलादेखील पैसे लागतातच की! उगाच आपला गैरसमज व्हायचा!! (हा रंग बऱ्यापैकी गडद आहे असे वाटते!)