आम्हीही पडदा पागलच होतो - समोरच्या इमारतीतील एका खास खोलीतील पडदा कधी दूर होतोय याची पागलपणे वाट पाहत असू!!! (ह घ्या).

पण द्वारकानाथजी, हीच पडदा-पागल पिढी हॅरी पॉटरच्या पुस्तकांवर उड्या मारताना तुम्ही पाहिली नाहीत काय? त्यांना रुचेल ते द्या आणि मग पहा. मोबाईल / संगणक हे केवळ निमित्त.