सुरेख लिहिता तुम्ही जी. एस. असेच सर्व पावसाळी ट्रेक्स चे वर्णन येऊ ध्यातं.
कांगोरी-महादेव मुर्हा-चंद्रगड-मडिमहल असा एक सुंदर ट्रेक आहे. खूप दिवसांपूर्वी भर पावसात केला होता.