हे काही इतर संकेतस्थळावरील दुवे. मनोगतावर शोध घेतला तर इतर चर्चांचे गुऱ्हाळ सापडून जावे. वि. का. राजवाड्यांच्या पुस्तकातील अश्वमेध यज्ञावरील विवेचन दुवा ४ मधील एका प्रतिसादात आढळेल (पाने स्कॅन करून चढवली होती. अश्लिलतेच्या भीतीपायी त्यांचे दुवे दिलेले आहेत. ) या कडब्यात तुम्हाला संस्कृतीबद्दल माहिती मिळो ही सदिच्छा!
आणि हो!
पैसे खात नाही हो. पण साधी भाजी-पोळी-वरण-भात खायलादेखील पैसे लागतातच की! उगाच आपला गैरसमज व्हायचा!! (हा रंग बऱ्यापैकी गडद आहे असे वाटते! )
माझा गैरसमज आधीही नव्हता आणि आताही नाही.