मीरा फाटक,
माझे पती व मुले मांसाहारी आहेत.
वाचायला कसे तरीच वाटते.
'मी शाकाहारी आहे' असे आपण म्हणतो तेंव्हा, ''शाकाहारा' व्यतिरिक्त मला दूसरे कांहीही चालत नाही' असे विधान आपल्याला अभिप्रेत असते. त्यामुळे, 'अमुक एक व्यक्ती 'मांसाहारी' आहे' असे म्हणणे, म्हणजे त्या व्यक्तीला 'मांसाहारा' व्यतिरिक्त दूसरे कांहीही चालत नाही असे म्हंटल्याप्रमाणे होते आणि ते वस्तुस्थितीला सोडून होते.
तेंव्हा, 'माझ्या पतीला आणि मुलांना मांसाहार चालतो' असे म्हणावे.
राग मानू नये.