अजय कडे सुरवातीला ३९, विजयकडे २१ आणि सुजय कडे १२ गोट्या होत्या
अजय विजय सुजय
३९ २१ १२
अजय ने २१ गोट्या विजयला आणि १२ सुजयला दिल्या तेव्हा
६ ४२ २४
मग विजयने ६ अजयला आणि २४ सुजयला दिल्या
१२ १२ ४८
आणि शेवटी सुजयने १२ १२ गोट्या अजय विजय ला दिल्या आणि सर्वांकडे २४ गोट्या झाल्या