मी तरी अगदी आपण नेहेमिचा स्वैपाक करतो तसेच करते.म्हंजे आधी तेल गरम करते, खुप नाही, त्यात झाकन थेवून मोहरी घालते, मग मिर्ची घालते असे करते.साबुदान्याची खिचडी तर मस्त होते.मुख्य तर तु त्याची शक्ती , म्हंजे पोवर बघ,काही प्रयोग सोप्पे सोप्पे कर, मगच केकला हात घाल. आणी केक ह्या ओवनमध्ये फारशी खुसखुशैत होत नाही असा माझा अनुभव आहे.ढोकल्यासाठी एक जाळीचे भांडे मिळते ते घे.आता नंतर सांगते, मी नविनच मराठी टन्कलिखित करून थकले ग.