आज बसने प्रवास करत असताना काही बिहारी मजूर त्यांच्या कुटुंबीयासह बाजूला बसले होते. त्यात एक स्त्री अंदाजे १७/१८ वर्षाची असावी. ती पुर्णपणे घुंगट म्हणजे पदर छातीपर्यंत असावा. मी तसा पुरूषप्रधान संस्कृतीचा पुरस्कर्ता आहे. तरीही इतक्या लहान मुलीने असा पदर घ्यावा हे मला पटले नाही, मन बरेच अस्वस्थ झाले.
त्याच्या पलीकडे एक मुस्लिम जोडपे बसले होते. अंदाजे वय २८ असावे. त्यांना ४ मुले बघितली आणि परत असा विचार आला की हे आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊ शकतील का?
हे विचार संस्कृतीच्या विषयात समाविष्ट होऊ शकतात का?