बऱ्याचं दिवसांनी फार जुन्या आठवणी जाग्या झाल्या. फार छान वाटलं! फक्त एक सुचवावं अस वाटत, ते म्हणजे या मागे असलेल्या दिग्दर्शक आणि लेखकांना विसरू नका. त्यांचीही थोडी परतफेड व्हावी. :)