कविता आवडली..
खुशाल कोणासही दिसू दे वरून मी कोरडा कितीही...
उरात इंद्रायणीतला तो हरेक माझ्या तरंग आहे! .....सुंदर
पुरूनसुद्धा उरेल माझ्याकडे तुझी शब्दसंपदा ही...
अता कुठे मी गरीब आहे? अता कुठे मी भणंग आहे?
वनातल्या वृक्ष-वल्लरींना मनातली वाटलीस दुःखे...
म्हणून का रे तुझ्या व्यथांचा अजून हिरवाच रंग आहे? .... खुपच छान