खास करून...

खुशाल कोणासही दिसू दे वरून मी कोरडा कितीही...
उरात इंद्रायणीतला तो हरेक माझ्या तरंग आहे!