खूप खूप आभारी आहे!
ह्या स्थलांतरामुळे जर नवीन प्रयोगात व्यत्यय येत असेल तर माझी आपल्या मूळ निर्णयाला काहीही हरकत नाहीये. स्थलांतराच्या विनंतीमागचा माझा उद्देश फक्त माझ्या लिखाणाच्या हेतूबद्दल मनोगतींच्या मनात गोंधळ होऊ नये इतकाच होता. आता माझा मूळ हेतू अनेक प्रतिसादकांना कळला असल्याने आपला नवीन प्रयोग यशस्वी करण्यास हे लिखाण आणि त्यावरील प्रतिसाद गद्य विभागात स्थलांतरित करण्यास माझी काहीच हरकत नाहीये. नवीन प्रयोगास शुभेच्छा.