सहसा 'एटिकेट'चे अनेकवचन 'एटिकेट'च. पण 'पीपल्ज़' सारखे कधीकधी अतिशय अपवादात्मरीत्या 'एटिकेटस' वापरणेही चूक असू नये. चूभूद्याघ्या.

१. माडिया, कोरकूज़, भिल्ज़ आर इंडिजिनस पीपल्ज़ ऑफ़ इंड्या.
२. मेडिकल एटिकेट, प्रोफेशनल एटिकेट, फॅमली एटिकेट आर डिफ़रंट एटिकेट्स.