अजून देहूमधील माती मुके मुके हुंदकेच देते...
अजून डोळ्यांपुढे तिच्याही अखेरचा `तो` प्रसंग आहे!!

या ओळी प्रचंड आवडल्या. सगळीच कविता मनाला स्पर्शून गेली. आणि पालख्या पुण्यात येण्याचाच सुमाराला ही समयोचित कविता वाचून धन्य धन्य झाल्यासारखे वाटले.

--अदिती