एटिकेट म्हणजे सामाजिक/व्यावसायिक वागणूक. ह्या प्रकारच्या शब्दांना इंग्लिशमध्ये अन्काउंटेबल नाउन (मराठी व्याकरणात ह्याला काय म्हणतात ते आठवत नाही. वैयाकरणांनी मार्गदर्शन करावे.) असे म्हणतात. (जसे 'हसणे' किंवा 'पाणी'. ह्या शब्दांचे अनेकवचन होत नाही.) त्यामुळे ह्या शब्दाचे अनेकवचन होऊ शकत नाही. मॅनर हा शब्द वापरल्यास त्याचे मॅनर्स असे अनेकवचन करता येईल.

- चैत रे चैत.