हेअसं कदाचित चालू शकेल. पण ज्याप्रमाणे पीपल्ज़ अनेकवचन इंग्लिशमध्ये स्वीकारले गेले आहे त्याप्रमाणे एटिकेट्स हा शब्द अजूनतरी स्वीकारला गेला नाहीये.
(कमीतकमी एजुकेटेड लोकांमध्ये तरी 'एटिकेट्स' हा शब्द वापरणे हे चांगले एटिकेट्स नाहीयेत. )