अजून देहूमधील माती मुके मुके हुंदकेच देते...अजून डोळ्यांपुढे तिच्याही अखेरचा `तो` प्रसंग आहे!!
अतिशय सुंदर कविता !!!