माझ्या ह्या अनुभवाची 'लिटमस टेस्ट' करायची झाल्यास मनोगतावरील माझे असंख्य लेख व मागच्या दिवाळी अंकातला "दिघूकाका" हा लेख एकमेकांशेजारी ठेवून वाचावा......

संपादनामुळे फायदा झाला की तोटा हे स्पष्ट स्पष्ट लिहावे, ही विनंती. तुमच्या लेखाची मूळ प्रत मागील वर्षीच्या संपादकांकडे नक्कीच असेल. तुम्ही पाठवलेली प्रत आणि प्रकाशित लेख दोन्ही वाचून निष्कर्ष नक्कीच काढता येतील. तुम्हालाही आणि इतरांनाही. आणि ह्याचा संपादन करणाऱ्यांना झाला तर फायदाच होईल. एवढाच हेतू.