आभारी आहे सनया, मार्गदर्शन केल्याबद्दल
मी प्रथमच यात प्रश्न विचारले आहेत. तु सांगीतल्याप्रमाणे ढोकळ्यासाठी जाळीचे भांडे मिळते पण ते माक्रोवेव्हमध्ये चालेल का? आणि त्याचा वापर कसा करावा कुपया तेही सांग. आणि ढोकळा बनविण्यासाठी झाकण ठेवणे आवश्यक आहे का? तुला खर सांगू , मला फार आनंद झाला आहे की तु मझ्याशी संवाद साधलास. जर या संवादाने मी छान पाककुती केली तर आधी तुला कळवेन.