गजाने आधी त्याच्या पोत्यात गहू घेतले. मग गव्हाच्या थोडे वर सुतळी बांधली. नंतर वरच्या कप्प्यात तांदूळ घेतले. मग त्याने स्वतःचे पोते खालून कापून बजाला त्याचे गहू परत केले.