थोड्या विस्कळित शब्दरचनेबद्दल क्षमस्व.

तांदूळ घेणाऱ्या व्यक्तीने स्वतःच्या एक पोत्याखेरीज कुठलेही इतर साधन वापरायचे नव्हते म्हणजे स्वतःचे पोते, नि सुतळी याखेरीज. कात्रीही नाही! थोडक्यात म्हणजे त्या व्यक्तीने स्वतःचे पोते फाडणेही बजाला मंजूर नाही!