गजाने आधी गहू आपल्या पोत्यात ओतून घेतले आणि पोत्याचे तोंड घट्ट बांधले . आता ३/४ पोते वर रिकामे उरले, गजाने पोते उलटे करून त्यात तांदूळ घेतले. आणि आतून सुतळी  सोडवून बजाला गहू परत केले.