फक्त पुण्यातच अजिबात नको.  मुळात पुणेकरांना, पुण्याला शिव्या घालणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे असं ९९% अ-पुणेकरांना वाटत असतं त्यामुळे हा रोग लागलेल्यांच्या हातात कोलीतच मिळेल त्याने.