चैत रे चैत,

तूमचं वाचन लय अफाट दीसतंय रांव. पण ही अनेक पूस्तकांच्या वाचनातून फक्त प्रणय, कामक्ऱीडा या वीशयाच्याच गोष्टी आपल्या लक्शात राहील्या का? परोपकार, प्रामाणीकपणा, सहनशीलता, शौर्य, धाडस  इत्यादी गोष्टी संस्कृती या सदरात मोडत नाहीत कां? आपण वाचलेल्या अनेक पूस्तकात ह्या गोष्टी लीहील्याच/ छापलेल्याच नव्हत्या का?

(प्रत्येक चर्चेतून काहीतरी निष्पन्न झालंच पाहिजे असा कुठे नियम आहे काय? आणि खरं सांगायचं झालं तर ज्या चर्चेतून काहीतरी निष्पत्ती झाली ती चर्चाच काय? असो... )

आपला हा वीचार अत्यंत चूकीचा आहे. आपला लेख भीखार होता/ आहे. तूमच्याच भाषेत तूमच्याशी  बोलायचं झालं तर प्रणयातून आनंद उत्पत्ती व अपत्य प्राप्ती होणार नसेल तर प्रणय ही काय कामाचा?